• 0

    Your cart is empty!

तुमची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य

  • आम्ही आंबा झाडावरून काढणे, पेटीत पॅक करणे, गाडीत भरणे या सर्व प्रक्रियेदरम्यान स्वच्छतेची सर्व परिमाणे वापरून कमीत कमी मानवी स्पर्श होईल याची काळजी घेत आंबा आपणापर्यंत पोहोचवितो.
  • आम्ही आमच्याकडून आंबा खरेदी करणार्या वितरकांना स्थानिक प्रशासनांच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची हमी घेऊनच आंबा विक्री करतो.
  • आंबा पुरवित असताना आम्ही आंबा खरेदीदारांसह कामगार, चालक, वाहक आदींसह या प्रक्रियेत सहभागी प्रत्येकाची संपूर्ण वैयक्तिक सुरक्षेकडे प्राधान्य दिले.
  • अंतिमत: रास्त दरात तुमच्या आणि तुमच्या ग्राहकांच्या जिभेवर देवगड अस्सल आंब्याची चव पडावी, हाच आमचा अंतिम उद्देश आहे.
mango
mango
mango
mango
Call icon
Whatsapp icon